मंगलवार, 8 अक्तूबर 2013

कल्कि अवतार


       बेताल कथा

कल्कि अवतार

ससामा ( म्हण्जे सर्व सामान्य माणूस, म्हणजेच आपला कथा-नायक) नुकतच महान लोकनेत्याचं भाषण ऐकून परत येतं होता. प्रश्न होता स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा. मान्यवर नेता विश्लेषण करीन होते - त्या स्त्रियाचा तेहतीस टक्कयांमधे कुठल्या जातीला पावणेदोन टक्के, कुठल्या जातीला साडेपाच टक्के आणि कुठल्या जातीला सव्वाआठ टक्के आरक्षण देण्याची गरज आहे. सव्वाआठ टक्के वाल्या जातीला सर्वाधिक आरक्षण मिळणार होतं, तेवढयांत त्याच जातीचे एक वरिष्ठ नेता उभे राहिले आणि त्यांनी मान्यवरांच्या तसेच जनतेच्याही निदर्शनास आणून दिले कि त्या जातीच्या स्त्रियांमधे देखील दोन भाग पडनान - सुलटा पदर घेणाप्या आणि उलटा पदर घेणाप्या. शिवाय आना मतदानाच वय अठरा वर्ष झाल असल्याने कित्येक तरूण मुली मतदार झाल्या असून त्या साडी नेसना पंजाबी ड्रेस घालण पसंन करनान. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानून असे दिसून येते की सवा आठ टक्के स्त्र्िंायापैकी पाऊण टक्का मुली पंजाबी ड्रेस घालनान, अर्धा टक्का जीन्स पॅन्ट, दीड टक्के स्त्र्िाया सुलटा पदर घेनान, चार टक्के उलटा पदर, पंरनू पाव टक्का अजूनही नऊ वारी वापरनान, तसेख सवालीन टक्क्यांची घर एकमजली असून अर्धा टक्का स्त्र्िाया फलॅट मधे रहानान, त्यांच्यापैकी एक तृतीयांश स्त्र्िंायाचे घर पूर्वाभिमुख आहे. अशी सर्व सविस्तृत वर्गवारी उपलब्ध असल्यामुळे सर्व स्त्र्िायांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे. ससामाने मनातल्या मनांन मायमराठीचे आभार मानाले. अजूनही लोक पाव, साडे, पाऊण, सळा अशी भाषा वापरनात. त्या ऐवजी दशांश तीन, शनांश सान अशी भाषा वापरली नरकिती गोंधक उडेल !
                  त्या विमनसक स्थितीनच ससामाने एका मोढया पक्षकार्यालयाकडे पाहिले नर वेताल तिथे उलटा लटकन निंवान झोके घेत होना ! त्याल्न पाहून ससमाला त्याची - प्रतिज्ञा आणि बांधिलकी आठवली. एक उसासा टाकून त्याने कर्तव्यात्न सामोंर जायचं ठरवलं आणि वेतालच लटकन असलेल शव उतरवून खांद्यावर घेन तो निश्चयाने चालू लागला.
                                          वेताल मनानल्या मनांत हसत्न। ससामाल्न त्याने पुनः एकदा मनानल्या मनात दाद दिली आणि म्हणात्न - हे ससामा, तू कुढल्या उद्येश्याने या कठिण तपस्येन अडकल आहेस, ते मत्न कढत नाही. पण अस होवो किं तुझ उद्यिष्ट आधीच कुणीतरी साध्य केलेलं असावं। खुद्य श्री विष्णु देखील अशा प्रसंगातून सुटलेले नाहीन. हे तुल्न लक्षान याव म्हणून तुत्न ती गोष्टच सांगावी म्हणनो.
            वेताळाची गोष्ट म्हणजे वैतागच ! पण भारनानत्न सामान्य माणूस वैताग करतच असनो. ते कांही ससामाला नवीन नाही. वेताळाहे आपसी कहाणी सुरू केली.
क्षीरसागरी प्रभु शेषशययेवर पहुडले होते. या वेळी योगानिद्रा जरा जास्नच सांबत चालली होती. शेषनागही कंटाढला होता. एखी अवतार - पर्व सुख झाले की त्यात्न कांही वर्ष सुट्टी मिळायची. पण यावेळी प्रभूंना कांय झालय कुणास ठाऊक। अवताराचा मुद्याच विसरलेत्न दिसतो। इकडे कलियुग संपायत्न आलेले। कांय झात्न्य ते असो, पण नारदमुनी देखीत्न नराच काक फिरकले नाहीन।
                                                नारदमुनींची आठवण काढण्याचा अवकाश नारदमुनी समोर हजर होते. वीणा झंकारन होती. शेषनागाने नतमस्तक होन म्हटल - मुनिवर, मी आपतीच आठवण काढत होनो.
                  'नारायण, नारायण।' मुनींनी मधुर हास्य केल। 'माझी गरीबाची आठवण शेषनागा।' ' आना आपणच प्रभूनां सूचना द्यावी मुनिवर, अवतार घेण्याचीं वेळ निघून जात आहे। ' मुनि गंभीर झाले.
'नारायण, नारायण ! हीच चिंता मत्न पण लागून राहिती आहे. कलियुग आपल्या चरम-बिंदूवर आहे. योग्य काकी अवतार घेनलेलाच बरा. शिवाय हा अवतार या मन्वंतरातील शेवटचा असेल. मी देखील प्रभूंना त्यांच्या अपॉइटमेंटची आठवण कसन देण्यासाठीच आलो होतो.'
                                          पुनः वीणा झंकारली. त्या मधूर स्वरांनी प्रभूंना हलकेच जाग आणून दिली. नारदाने साष्टांग प्रणिपान केत्न. प्रंभूनी कुशल-क्षेम विचारन. मग येण्याच कारण विचारन. मुनींनी आठवण करून दिली कि अवतार घेण्याची घडी टकून जाना कामा नये.
                                                                  'ठीक आहे मुनिवर. पण मत्न आधी सांगा - मर्त्यलोकातीच, खास करून ब्रहावर्तातील संध्या परिस्थिति कशी कांय आहे ?' तुमच्या पासून कांय ळपकेन आहे ? पण विचारन म्हणून सांगनो, ब्रहमावर्तान सन्धया गणतंत्र चालू आहे, गणतंत्र !'
'गणतंत्र देखील कित्येक प्रकारच असत. इथस्या गणतंत्राचे नियम नर सांगा। शेवटी मी ज्या देश-काळांन अवतार घेईन , त्यांच्या नियमांच पालन नर मत्न करावच लगेल.'
                                                'ते आता प्रभूंनी स्वतःच येऊन बघाने. पण एक सोपा नियम सांगनो - मागच्या सरकारने जे केन असेल, पुढच्या सरकारने त्याच्या नेमक उलट करायच. त्याच नियमात्न धरून आपणही मागच्या अवतारात जे केन त्याच्या उलट या अवतारात कराव !'
' म्हणजे कस?
      'मी नम्रपणे एक सुचनू इच्छितो. रामावतरांत आपण हा भारतवर्ष आसेतू हिमाचल एकात्म केन होता. नर मग या अवतारात त्याच विघटन करण्याचा विचार केन जाऊ शकनो !'
                                                      'आइडिया वाईट नाही मुनिवर ! तथास्तु ! पण मत्न वाटन, मी आधी एक चक्कर ब्रहमावर्तान स्वतःच भारून यावी. किष्किंधावासीयांना भेटून सुद्वा कित्सेक काक लोटत्न.
                        प्रभूंनी अचानक किष्किंधानगरीन भेट देणे ही साधारण घटना नव्हनी. सबंध नगरी उल्हसिन झाली. हनुमानाने सर्व वानर-प्रमुखांना तत्काल तिकडे खाना होण्याचे आदेश दिले.
                                                                        साश्रु नयनांनी सर्वांनी प्रभूंचे स्वागत केले. प्रंभूचे देखील लोचन पाणावले. सुग्रीव, अंगद, जांबुवान, नल, नील, आणि स्वयं हनुमान. भक्तभेटीचा सोहबा पार पडला. मग प्रंभूनी आपस्या पुढीव अवताराचे प्रयोजन सांगिनले - देशाचे विघटन। सर्व वानर - मंडळी स्नब्ध झाली. पण कांही काळानच सावरखी. शेवटी सर्व कांही प्रंभूची इच्छा. आसेनूहिमाचल देश एकसंध केत्न कांय आणि त्याची शकलं केली कांय ? कदाचिन कलियुगांन श्रींची हीच इच्छा असेल !
            'सुखान कुढुन करावी ?' प्रंभूनी सखा विचारत्न नसे सगढया नजरा जांबूवानाकडे वळल्या. त्याच्या विद्वत्तेचा आदर अजून्ही टिकून होता.
                                    'सुखान सेतूपासूनच करावी प्रभू.' जांबूवानाने निवेदन केले.' ज्या जागेत्न पूर्वी सेतू-बंध रामेश्र्वरम्‌ असे नांव दिले होते त्याच जागेला आता सेतूभंग रामेश्र्वरम्‌ असे नांव देऊन या कार्याची सुखान करना येईल.'
                              विचार सर्वांना पटल्न. प्रभू आणि समवेन वानर-सेनेन रामेश्र्वराकडे प्रस्थान ठेवले. नल-नील यांनी पुनःश्च सगळया गणना करून प्रत्येकाकडे एकेक विभाग सोपवून त्यांचे कार्य समजावून दिले. हजारों- वर्षांच्या आठवणीनां उजाला देन वानर-सेना चालू लागली. दूरदर्शन वा यात्रेचे. भेट प्रसारण करण्यांत आले.
                  पण हे कांय ? उद्घाटन स्थकी येतायेता प्रंभूची पावले थबकली. आश्चर्य त्यांच्या समोर मूर्तीमंत उथे ठाकले. सेतूवर असंख्य खारी जमस्या होत्या. प्रत्येक चिटुकली खार आपस्या छोटया-जिवाला झेपेल तसा प्रयत्न करन होती. कुणी सेतूच्या दगडांना कुरतडन होती नर कुणी शेपटीने
सेतूवरची वाकू एकत्र करून समुद्रान ढकलून देन होती. विघटनाचे कार्य अगोदरच सुरू झालेले होते.
                                                                        प्रश्नार्थक मुद्रेने प्रंथूनी हनुमानाकडे पाहिले. त्रेता-युगांन एकच खार माझ्या सेतूच्या बांधणीन मदतीत्न आली होती. यावेकी या असंख्य खारी कशा ?
                  हनूमानाने धीर करून सांगितले - 'प्रभू - हा वाढत्या लोकसंख्येचा प्रभाव !
' हरकत नाही, त्यांच्या राजात्न बोलवा.' जांबूवानाने हान जोडले - 'प्रभू गणतंत्रात राजा नसनो, नेता असतो.'
'ठीक आहे, नर मग नेत्यात्न दोलवा.' जांबूवानाने लगेच एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. खारींचे लहान - मोठे पक्ष होते. संगकयांचे नेते आले. प्रभूंनी प्रेमदृष्टीने सर्वांना पाहिले. म्हणाले,
'वत्स हो ! हा कांय प्रकार ?
                        'प्रभू, आपण येणार ही सूचना आम्हाला मिदानी होती. तेंव्हा आपत्न इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या परीने विघटन कार्यात्न सुखान केली होती. मग आपण सेतू पासून उद्घाटन करणार हे ककल्यावर आम्ही इथे गोका होऊन काम सुरूकेले. '
                                                प्रभूनी मनातल्या मंनान नोंद केली. अलीकडे त्यांच्या कार्यालयातील गोपनीच फाइल्स लीक होऊ लागल्याची शंका त्यांना येन होनीच. क्षीरसागरी परन गेल्यावर याचा छडा लावला पाहिजे. असो.
                              प्रत्यक्षांत हसून त्यांनी विचारले - 'तुम्ही आधी कांय कांय विघटन कार्य केले ते मल्न सांगा !'
                        एक खार उढलीनम्र अभिवादन करून म्हणाली- 'प्रभू, माझ्या नेतृलाखातील आमच्या गटाने पंजाब आणि गोरखालॅन्डच्या समस्या उत्पन्न केस्या.'
'माझ्या गटाने काश्मीर प्रश्न.'
'माझ्या गटाने आसाम आणि बोडोलॅन्ड .'
                              एक मोठी थोरली खार उभी राहिली. इतर खारी गप्प झाल्या. तिने नतमस्तक होऊन म्हटले-प्रभू यांचे प्रयत्न देशव्यापी नव्हते. त्यासाठी धर्माची सकंल्पना वापरून आम्ही खुद अयोध्येनच आपत्याच नावाने विघटन - कार्यात्न सुखात केसी.
                                                तेवढयांत दुसरी खार उठून बोलू लागली - प्रभू, धर्माच्या नांवाने देखील विघटन फार वेगाने होऊ शकणार नाही. यासाठी जाती - जमातींची अस्मिता जास्न प्रभावी ठरली. आता देंशात जातींच्या नांवाने देखील आम्ही मनांन येईल नसे दंगे किंवा मोर्चे घडवून आणू शकतो. त्यातूनच विघटनाचे कार्य देखील सिद्ध होईल.
                                          'ठीक, ठीक !'प्रसन्न होत प्रभू उद्गारले. पण वत्स हो, या सर्वांच्या मागे प्रेरणा जरी मी अवतार घेण्याचे रद्य केले आहे.
आपण सर्व वानर सेना घेऊन किंष्किंधानगरीन आराम करावा. मी देखील शेषशययेवर जाऊ शकतो.' एवढ बोलून प्रभू अंतर्धान पावले.
                  गोष्ट ऐकवून वेताढाने प्रश्न केला - हे ससामा, प्रभूंनी अवतार घेण्याचा वेत कां
रद्य केत्न? आणि खारींच्या पाठीवर उल्टा हान कां फिरवला ? तसेच त्यांच्या पाठी स्वच्छ कां झाल्या ? माहीन असून तू प्रश्नांचे उत्तर दिले नाहीस नर तुझ्या डोक्याची तशीच शकले होतील जशी देशांची होतात !
                                                                        ससामाने दीर्घ विश्र्वास टाकल्न. या अवाढव्य देशांतील सर्वच्य प्रश्नांना उत्तरे देण्याची जवाबदारी नेहमीच त्याच्यावर टाकण्यान येत असे. म्हणाला - वेताला ऐक , असले क्षुल्लक प्रश्न अवताराचा वेत रद्य केत्न कारण त्यांच्या आधीच तमाम लोकप्रतिनिधी विघटनाचे कार्य करत होते. जोपर्यंन ते व्होटबँकेच्या राजनीतीच्या पुढे जाऊ शकन
नाहीन, नोपर्यंन विघटनाचे कार्य वेगान चालू रहाणार. मग प्रभूंना अवतार घेण्याची कांय गरज ? त्यापेक्षा
सुखेनैव योगनिद्रा घ्यावी.
                  खारींच्या पाठीवर उल्टा हात फिरवल्न त्याचे कारण गणतंत्राचा नियम - आधीच्याने केले त्याच्या विरूत्र करणे। आधी रामावतारांत खारींच्या पाठीवर हात फिरवस्याने तीन रेधा निर्माण झाल्या होत्या - आना उलटा हात फिरवून त्या रेषा पुसुन टाकल्या. गणतंत्राचा माझीच असली, तरी विघटनवादाचे कारण कांय होते ? एवढे विघटन तुम्हाला शक्य कसे झाले ?'
                                                खारींच्या सर्व प्रतिनिधींनी एकमेकांकडे पाहिले. मग एका स्वराने सांगू लागले - 'कारण एक आहे प्रभू - सेवा ! आम्ही सर्व जननेचे नम्र सेवक आहोत. आम्ही आपापल्या मतदारांचे हित बघनो. समाज किंवा राष्ट्रहिताची पर्वा कोण करतं? समाज किंवा राष्ट्र आम्हाल्न वाचवत नाही किंवा निवडून देत नाही. आम्हाल्न आपापत्न व्होट बकँच निवडून देते. आम्ही फल स्वतःच्या मतदारांची सेवाकरतो - पहानो, त्यामुके विघटन आपोआप होऊन जाते.
                                                                  प्रभू प्रसन्न होत म्हणाले, ' 'ठीक आहे, आना मल्न कांही चिंता नाही. त्यांना कांहीनरी आठवल. त्यानी सर्व प्रतिनिधींच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवन - पण उलटीकडून .आणि कांय आश्चर्य ! क्षणांन सर्वांच्या पाठीवरील काळया  रेणा पुसल्या. सगळया खारींची पाठ सपाट -स्वच्छ झाली.
                                          हनुमानाने साहस करून विचारले - प्रभू, आना आम्हा वानरासांगी कांय आज्ञा? आणि आपण अवतार केंव्हा घेणार ? मंदस्मिन करून प्रभू बोलले - 'कपिराज, अगदी अचूक उत्तर ' वेताळाने प्रंशसा केली. पण ससामाचे मौन भंग झाल्याने वेताल त्याच्या हानून निसटून लांब निघून गेत्न.
            त्याच्यकडे एक कटाक्ष टाकून ससामाने घडयाकडे पाहिले - पुढच्या विघटनवादी सभेलन हजेरी ळावण्यासाठी जाण्याची होत आली होती. ससामा निकडे चालू लागला.
मूल कथा - सतीश अग्निहोत्री (हिंदी )
                                                      अनुवाद - लीना महेंदले


टाना उलटा हात फिरवून त्या रेषापुसून टाकल्या. गणतंत्राचा नियम ही राहित्न माझीच असली, तरी विघटनवादाचे कारण कांय होते ? एवढे विघटन तुम्हाला शक्य कसे झाले ?'
                                    खारींच्य सर्व प्रतिनिधींनी एकमेकांकडे पाहिले. मग एका स्वराने सांगू लागले - 'कारण एकच आहे प्रभू - सेवा ! आम्ही सर्व जननेचे नम्र सेवक आहोत. आम्ही आपापल्या मतदारांचे हित बघनो. समाज किंवा राष्ट्रहिताची पर्वा कोण करतं ? समाज किंवा राष्ट्र आम्हाल्न वाचवत नाही किंवा निवडून देत नाही.आम्हाल्न आपापत्न व्होट - बँकूच निवडून देते. आम्ही फल स्वतःच्या मनदारांची सेवा करनो - आपापत्न व्होट बँक कशी वादले ते पहानो, त्यामुके विघटन आपोआप होऊन जाते.
प्रभू प्रसन्न होत म्हणाले, 'ठीक आहे, आना मत्न कांही चिंता नाही. त्यांना कांहीतरी आठवल.त्यांनी सर्व प्रतिनिधिंच्या अंगावरून प्रेमाने हान फिरवला - पण उलटीकडून. आणि कांय आश्चर्य !क्षणांन सर्वाच्य पाठीवरील काल्या रेणा पुसल्या. सगल्या खारींची पाठ सपाट - स्वच्छ झाली.
                                                      हनुमानाने साहस करून विचारले - प्रभू , आता आम्हा वानरांसागी कांय आज्ञा ? आणि आपण अवतार केवंहा घेणार ?
                                                      मंदस्मिन करून प्रभू बोलले - 'कपिराज , अगदी अचूक उत्तर 'वेताढाने प्रंशसा  केली. पण ससामाचे मौन भंग झाल्याने वेतान त्याच्या हानून निसटून लांब निघून गेत्न.
                  त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून ससामाने घडयाकडे पाहिले - पुढच्या विघटनवादी सभत्न हजेरी जावण्यासाठी जाण्याची वेळ होन आली होती. ससामा तिकडे चालू लागल.

                                                      हिंदी मूल कथा- सतीश अग्निहोत्री
                                                      अनुवाद - लीना मेहेंदले





कोई टिप्पणी नहीं: