सोमवार, 6 अगस्त 2012

*************देवदासी - न सरणारी वाट

देवदासी - न सरणारी  वाट

देवदासी प्रकल्पाने मला कांय दिले?
देवदासी- या शब्दाचा माझा परिचय झाला तो हिंदीतील प्रसिध्द कादंबरीकार आचार्य चतुरसेन शास्त्री यांच्या लेखनातून, तसेच आम्रपाली, चित्रलेखा या सारख्या ऐतिहासिक कादंब-यांमधून. देवाऱ्ह्यांत देवाची सेवा करणारी, देवापुढे नृत्य-गायन करणारी  स्त्री.

कोई टिप्पणी नहीं: